🎯 सीईटी परीक्षेसाठी आजपासून अर्ज सुरु - जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक
Students Update
🎒 शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.
⏲️ आज १९ मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली - तर मे महिन्यापासून परीक्षांना सुरवात होईल
💁♂️ *पहा अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक*
● *एलएलबी ३ वर्षे* - २४ मार्च ते १२ एप्रिल ७ व ८ जून
● *एलएलबी ५ वर्षे* - १९ मार्च ते ७ एप्रिल १७ व १८ मे
● *बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड* १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे
● *एम.एड.* - २२ मार्च ते ७ एप्रिल १९ मे
● *बी.पी.एड* - २२ मार्च ते ७ एप्रिल ११ ते १५ मे
📣 *सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट* - cetcell.mahacet.org
📌 *परीक्षांचे अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक* - विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखिल शेअर करा
Comments