🎯 विद्यापीठ अनुदान आयोगाचा मोठा निर्णय ! - पीएचडीच्या नियमांमध्ये मोठे बदल
Student Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत एम.फिल.साठी किमान एक रिसर्च पेपेर एका शो रिसर्च पेपर परिषदेत सादर करावा लागत होता
✒️ तसेच 'पीएचडी'साठीचा प्रबंध सादर करण्यापूर्वी सेमिनारमध्ये किमान दोन रिसर्च पेपर सादर करावे लागत - याशिवाय, रिसर्च पेपर जर्नलमध्ये प्रकाशित करावे लागत. मात्र, आता ही अट रद्द केली आहे.
💁♀️ पहा कसे आहेत नवे नियम
🧑⚕️ 'यूजीसी'ने आता रिसर्च पेपरची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता 'पीएचडी'चा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये शो-रिसर्च पेपर प्रकाशित करणे बंधनकारक नसेल, असे 'यूजीसी'चे अध्यक्ष एम. जगदिश कुमार यांनी सांगितले.
🗣️ दरम्यान रिसर्च पेपरची अट रद्द केली असली, तरी 'पीएचडी' धारकांनी रिसर्च पेपर जर्नल्समध्ये प्रकाशित करणे बंद करु नये. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमुळे प्रोफाइलमध्ये मोलाची भर पडेल, असे कुमार यांनी सांगितले.
😇 पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा
Comments