🔖 अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर - विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी
Student Update
✍️ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे - त्यामुळे ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत -
✒️ अशा विद्यार्थ्यांना येत्या 22 जुलै पासून ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग, म्हणजेच कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार
👉 दरम्यान अकरावी प्रवेशासाठी सविस्तर माहिती या 11thadmission.org.in वेबसाईट वर दिली आहे
🤔 पहा कसे आहे वेळापत्रक ?
🔰 23 जुलैपर्यंत - 11 वी ऑफलाईन प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन
🔰 25 व 26 जुलै - गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे
🔰 27 ते 30 जुलै - निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
🔰 1 व 2 ऑगस्ट - प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
🔰 3 व 4 ऑगस्ट - दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
🙏 अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक - जाहीर झाले हि माहिती विद्यार्थी व पालकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments