⛽ दिलासादायक बातमी ! - LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झाली घट
LPG Update
💰 आज १ नोव्हेंबरला केंद्र सरकारने LPG गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले - यानुसार आज व्यावसायीक सिलिंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाले आहे - मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
🤷♀️ कसे आहेत नवे दर ?
🔰 व्यावसायिक सिलेंडर - 1,696 रुपये
🔰 घरगुती सिलेंडर - 1,052 रुपये
😇 गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments