‼️ LPG सबसिडी मिळत नसेल तर येथे करा तक्रार - प्रत्येकाने वाचा
Informative Updates
✨ जर आपल्याला पात्र असूनही गॅस सिलेंडर सब्सिडी मिळत नसेल तर याचे मुख्य कारण म्हणजे आपला एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नाही
🗣️ तसेच लिंक करण्यासाठी आपल्याला जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल
🤷♂️ कुणाला मिळते सब्सिडी - ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सब्सिडी दिली जात नाही मात्र ज्यांचे उत्पन्न 10 लाखाहून कमी आहे त्यांना मिळते
💰 किती मिळेल सब्सिडी ? - आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे - तसेच काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे
🤔 कुठं करता येणार तक्रार ? - ग्राहकांना 18002333555 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेता येईल तसेच तक्रार देखील करता येणार
👉 अशाप्रकारे तपासा स्टेटस
● सर्वात आधी mylpg.in/ या लिंक वर जा - नंतर आपला 17 अंकी LPG आयडी आणि मोबाईल नंबर टाका
● त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा - मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
● आता आपला ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करा - यानंतर ईमेल आयडीवर आलेल्या लिंकवर क्लिक करा
● त्यानंतर mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सब्सिडी ट्रान्सफर पर्याय वर क्लिक करून सब्सिडीचे स्टेटस पाहता येईल
🙂 LPG सबसिडी मिळत नसेल - तर तक्रार करता येणार , हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments