😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर
CNG & PNG Update
🧐 महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ३ रुपये ५० पॆसे तर पीएनजीच्या दरात १ रुपये ५० पैशानी वाढ केली आहे.
💁♂️ आजचे नवे दर ?
▪️ CNG - ८९.५० रुपये किलो
▪️ PNG - ५४ रुपये प्रति मानक घनमीटर
🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली - प्रत्येक वाहन धारकांसाठी, हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments