💊 1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ ! - केंद्र सरकारने दिली परवानगी
Medical Updates
💰 १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर वाढवण्यास मंजुरी दिली - तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
💁🏻♀️ दर किती टक्यांनी वाढतील ?
▪️ तसे पाहिले तर , देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन - सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
▪️ तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती - मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर - १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
▪️ १ एप्रिलपासून अनेक औषधांच्या - किंमतीत दरवाढ होणार आहे ,
हि माहिती सर्व सामान्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments