वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेल्याचा अर्थ काय ? - प्रत्येकाने वाचा
Knowledge Updates
✍️ जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो, तेव्हा पहिले आरटीओकडे जाऊन गाडी रजिस्ट्रेशन करावी लागते तर त्यावेळी अनेक प्रकारच्या नंबरप्लेट आपल्याला दाखविल्या जातात
📝 त्यावेळी आपण अनेक गाड्यांवर IND लिहिलेल्या नंबरप्लेट पाहिलेली असेल मात्र IND अर्थ काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे ते आपल्याला माहिती नसते - ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ
💁♂️ पहा IND बर प्लेट विषयी
🚗 केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये 2005 ला बदल करण्यात आला , यानुसार ही IND हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे - ही नंबर प्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते
📍 या नवीन प्लेट्समध्ये टेम्पर प्रूफ आणि स्नॅप लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत जी हटविणे कठीण आहे - या बर प्लेट्स अॅल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत यामध्ये 20mnX 20mn क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे
💰 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट खरेदी करणे आवश्यक असेल - जर नंबर प्लेट नसेल तर 5000-10000 रुपये दंड भरावा लागेल
🤷♂️ या नंबर प्लेटचे फायदे
🔰 ही नंबर प्लेट क्रोमियम प्लेटेड असल्याने रात्रीच्या वेळी कॅमेऱ्याद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे होते
🔰 याव्यतिरिक्तय या प्लेट्सवर लिहिलेली अक्षरे आणि अंक देखील हॉट स्टॅम्प फिल्मने झाकलेले आहेत
🔰 यासोबतच ही प्लेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाहनाशी जोडलेली आहे त्यामुळे या प्लेटमध्ये छेडछाड करणे शक्य नाही
😇 IND नंबर प्लेट विषयी - असलेले हे अपडेट प्रत्येक वाहन धारकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments