🎯 पालकांसाठी मोठी बातमी ! - आता बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड
👶 तसे तुम्हाला माहिती असेल ,बाळाचा जन्म झाल्यांनतर त्याचे आधार कार्ड कसे बनवायचे अशी चिंता अनेक पालकांना होती - मात्र या योजनेमुळे त्यांची ही चिंता मिटणार आहे
✒️ तसे पाहिलेतर , सध्या ५ वर्षांखालील मुलांच्या आधारकार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण जेव्हा त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त होते , तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य आहे - असे UIDAI ने सांगितले
🤷♂️ पहा काय सांगितले UIDAI ने ?
⚡ UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार - आता जन्मलेल्या बालकांना आधारकार्ड साठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना दिली जाणार आहे
🗣️ ही योजना सुरू करण्यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारशी जवळून काम करेल - यामुळे रुग्णालयात जन्मलेल्या बाळाचा फोटो काढून त्याचवेळी आधार कार्ड तयार केले जाईल
😇 आता जन्मलेल्या बाळाचे आधार कार्ड - रुग्णालयात मिळणार हि माहिती प्रत्येक पालकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments