आता आरोग्य सेतू अॅपवर ठेवता येणार सर्व वैद्यकीय रेकॉर्ड - प्रत्येकाने वाचा
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - आरोग्य सेतू अॅपवर लसीकरण नोंदणी करणे आणि लसीकरण प्रमाणपत्र पाहणे सहज शक्य होते
✍️ दरम्यान आता आरोग्य सेतू अॅपवर आपल्याला आयुष्मान भारत आरोग्य अंतर्गत सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार
🤷♂️ पहा कसे ठेवता येणार रेकॉर्ड
🔰 तसे तुम्हाला माहितीअसेल , केंद्र सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केल्यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी हेल्थ आयडी तयार केले आहे
🔰 या योजनेद्वारे आपल्याला सर्व वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात - तसेच त्याचे रेकॉर्ड देखील ठेवता येते
🔰 आरोग्य सेतू अॅप वापरून नोंदणीकृत यूजर्स 14-अंकी यूनीक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतात
🔰 या क्रमांकाचा वापर करून यूजर्स त्यांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड आयुष्मान भारत आरोग्य खात्यावर त्यांच्या आरोग्याच्या नोंदी सहजपणे अपलोड करू शकतात
🙂 आता आरोग्य सेतू अॅपवर - सर्व वैद्यकीय रेकॉर्ड ठेवता येणार
हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments