🏦 घर आणि वाहन खरेदीकरणाऱ्यांसाठी महाराष्ट्र बँकेची विशेष योजना - पहा सविस्तर
Banks Yojna Update
🧐 बँक ऑफ महाराष्ट्रने घर आणि वाहन एकत्रित खरेदी करणाऱ्यांसाठी महा कॉम्बो कर्ज योजना जाहीर केली आहे.
💰 या योजनेअंतर्गत ग्राहकांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी तसेच वैयक्तिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळणार आहे - असे बँकेने म्हटले आहे
🤷♀️ काय सांगितले बँकेने ?
👩💻 केंद्र,राज्य सरकार तसेच पीएसयू कंपन्यामध्ये कायमस्वरुपी असणारे कर्मचारी त्यांना यायोजनेचा लाभ घेता येणार - तर पगारदारांना अर्ज करण्यासाठी एका वर्षांचे उत्पन्न आणि खर्च , तर व्यावसायिकांना गेल्या वर्षांतील उत्पन्न दाखवावे लागेल.
👉 अर्ज करण्यासाठी नियम व अटी -
अर्ज करताना अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे - तसेच अर्जदारांना 60 व्या वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे
🗣️ तसेच ज्यांचा सिबिस स्कोअर ७०० पेक्षा जास्त आहे, त्यांना हे कर्ज मिळणार आहे - या कर्जासाठी पुरुषांना काही शुल्क भरावे लागणार , तर महिलांना मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार - असेही बँकेने म्हटले आहे
🙏 घर आणि वाहन खरेदीकरणाऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments