🧐 बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा
Knowledge Update
📱 बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कोणतेही ऑनलाइन व्यवहाराचे काम करायचे असेल,तर तुम्हाला विविध प्रकारची माहिती विचारली जाते -
✍️ जसे की, खात्याचा नंबर , खातेदाराचे नाव तसेच एक विशेष कोड विचारला जातो त्याला IFSC कोड असे म्हणतात - प्रत्येक बँकेच्या IFSC कोड हा वेगळा असतो.
🧐 पहा IFSC कोड विषयी सविस्तर
▪️ आयएफएससी म्हणजे , अल्फा-न्यूमेरिक कोड हा कोड 11 अंकी नंबरमध्ये असतो. यामधे पहिली 4 अक्षरं बँकेची ओळख असते, यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त अंक शून्य असतात - तसेच उरलेले आकडे ही शाखेची सांकेतीक ओळख असते.
▪️ आयएफएससी कोडचा उपयोग एनईएफटी,आयएमपीएस आणि आरटीजीएस व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो - याचा वापर आरबीआयकडून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहाराचा बॅकप घेण्यासाठी करतात.
😇 हे नॉलेज अपडेट - आपण इतराना देखील शेअर करा.
Comments