🔖 आता RuPay क्रेडिट कार्डवरून मोफत करता येणार UPI पेमेंट - RBI ने जारी केले पत्रक
Banking Updates
🎯 रुपे क्रेडिट कार्डवरून यूपीआयद्वारे २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही -असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले
💁♂️ पण RuPay कार्ड म्हणजे काय ?
🔰 रुपे कार्ड हे मास्टरकार्ड, व्हिसा आणि युरो इत्यादी इतर पेमेंट कार्डांसारखेच आहे. रुपे कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लाँच केले.
🔰 देशातील पेमेंट सिस्टम एकत्र करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले. देशातील प्रमुख बँका RuPay कार्ड जारी करतात. RuPay कार्ड सर्व भारतीय बँका, ATM, POS आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर काम करते.
😇 आता RuPay कार्ड द्वारे - UPI पेमेंट मोफत होणार , ही माहीती खूप महत्त्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments