🎯 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - साखरेवरील निर्यातबंदीत वाढ
Government Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, देशातील साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, मात्र आता केंद्र सरकारने हि निर्यात एक वर्षासाठी वाढवली आहे
⏲️ त्यानुसार साखर निर्यातीवरील बंदी आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे - दरम्यान साखर निर्यातीवरील बंदी वाढवल्याने साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण राहील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे
✒️ साखरेवरील निर्यातबंदीत वाढ झाल्याने - साखरेच्या वाढत्या किंमती नियंत्रणात राहतील, हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments