😨 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर
Breaking Updates
🧐 महानगर गॅस लिमिटेडने , आज CNG च्या दरात 4 रुपयांनी , तर PNG च्या किमतीत प्रति युनिट 3 रुपयांनी वाढ केली आहे
💰 दरम्यान घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने MGA च्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे - त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली - असेहि महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे
💁♂️ आजचे नवे दर ?
▪️ CNG - 76 रुपये किलो
▪️ PNG - 48.50 रुपये किलो
🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली- प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments