😱 CNG आणि PNG च्या दरात मोठी वाढ - पहा कसे आहेत नवे दर
Breaking Updates
🧐 मुंबई शहर गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या किमतीत प्रति किलो 6 रुपयांनी , तर PNG च्या किमतीत 4 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे
💰 दरम्यान आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे - असेहि महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे
💁♂️ आजचे नवे दर ?
▪️ CNG - 86 रुपये किलो
▪️ PNG - 52.50 रुपये
🙏 CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली - प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments