⛽ CNG आणि PNG च्या दरात घट - पहा कसे आहेत नवे दर
Breaking Updates
👉 महानगर गॅस लिमिटेडने CNG ची किंमत प्रति किलो 6 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG ची किंमत 4 रुपयांनी कमी केली आहे.
💁♂️ आजचे नवे दर ?
▪️ CNG. - 80 रुपये किलो
▪️ PNG - 48.50 रुपये
🙏 CNG आणि PNG च्या दरात घट झाली - प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments