😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ
Markets Updates
🧐 देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी सोबतच घरगुती गॅसच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे
✒️ तर दुसरीकडे अन्न, धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि भाजीपाला देखील महाग झाला आहे
💁♂️ दरम्यान पुढील महिन्यात - होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन या सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे
💫 तसे सध्या वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यासारख्या व्हाईट गुड्सवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो , मात्र आता त्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे
🙏 एसी फ्रीजच्या दरात वाढ होणार - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments