Skip to main content

Posts

गणेश विसर्जनाबाबत नियमावली जाहीर - प्रत्येकाने वाचा. Govt. Update

🔖 गणेश विसर्जनाबाबत नियमावली जाहीर - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवावर निर्बंध आले होते. मात्र, यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.  🚣‍♀️ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने POP मूर्तींचे विसर्जन नदी, सरोवर वा तलावात करण्यास बंदी घातली आहे. - तसेच काही नियम देखील जाहीर केले आहेत  💁‍♂️  पहा कशी आहे नियमावली ? ● स्थानिक प्रशासनाने मुबलक प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत. ● कृत्रिम तलाव भरल्यास, प्रशासनाने विसर्जनासाठी अतिरिक्त सोय करावी. ● मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक व नैसर्गिक मातीच्या मूर्ती तयार कराव्यात.पीओपी, थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर टाळावा. ● मंडळांनी कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, सजावटीसाठी नैसर्गिक साहित्य व रंग वापरावेत. ● कृत्रित तलाव तयार करताना आत जाड ताडपत्रीचा वापर करावा, कृत्रिम तलावाला गळती नसावी. ● भरती-ओहोटीचा विचार करूनच समुद्रात मूर्तीचे विसर्जन करावे ● घरगुती मूर्तींचे विसर्जन शक्यतो पाणी भरलेल्या बादलीत करावे. ● विसर्जन करताना मूर्तीवरील दागीने, निर्माल्य काढू...

नासाच्या आर्टेमिस-1 ची लॉन्चिंग पुढे ढकलली - पहा केव्हा होणार लॉन्चिंग Breaking Update

🧐  नासाच्या आर्टेमिस-1 ची लॉन्चिंग पुढे ढकलली - पहा केव्हा होणार लॉन्चिंग Breaking Update 🚀 तुम्हाला माहिती असेल, नासाची आर्टेमिस-1 मोहीम काल प्रक्षेपित होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे - अशी माहिती नासाने ट्वीट करून दिली आहे  🤷‍♂️  आता कधी होणार लॉन्चिंग ? ⚙️ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने याची लॉन्चिंग थांबण्यात आल्याचे नासाने सांगितले. आता हायड्रोजन टीम आर्टेमिस-1 लाँच डायरेक्टरसोबत पुढील नियोजनावर काम करत आहे.  📌  हे मिशन आता - 2 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे, असे नासाने सांगितले  - दरम्यान ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

😱 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी - पहा सर्वसामान्यांवर काय परीणाम होणार. Informative Update

😱 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी - पहा सर्वसामान्यांवर काय परीणाम होणार Informative Update 🧐 दर महिन्याच्या 1 तारखेला आर्थिक क्षेत्राशी निगडीत गोष्टी बदलत असतात. त्यामुळे कधी खिशाचा भार वाढतो, तर कधी कमीही होतो ✒️ त्यामुळे 1 सप्टेंबरपासून विविध गोष्टी बदलणार आहेत तसेच काही नवे नियम देखील लागू होणार आहेत. पाहू या सविस्तर  📝  विमा स्वस्त होणार - विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सामान्य विमा कंपन्यांना एजंटचे कमिशन 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगितले. याआधी हे कमिशन 30 ते 35 टक्क्यांपर्यंत होते.  ▪️ त्यामुळे आता एजंटचे कमीशन कमी केले जाणार असल्याने भविष्यात विम्याच्या प्रीमियममध्ये कपात होऊ शकते. 💰  गॅस महागणार - पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर करतात.  ▪️ ऑगस्टच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. कदाचित सप्टेंबरमध्येही गॅस दरवाढीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 🚗  पेट्रोल-डिझेल महागणार  - महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. गेल्या काही...

विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये - राज्य सरकारची मोठी योजना Govt. Yojna Update

💰 विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये - राज्य सरकारची मोठी योजना  Govt. Yojna Update 🧐 राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने स्वाधार योजना सुरु केली आहे.  🗣️ या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावी व डिप्लोमा (प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल) विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करत असते 💁‍♂️  पहा कशी आहे हि योजना - अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अकरावी, बारावी, तसेच डिप्लोमा -  💫 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहणे, खाणे व शैक्षणिक खर्चासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी 51 हजार रुपयांची मदत केली जाते 🤔  कोणाला मिळणार लाभ ? ▪️ उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. ▪️ अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. ▪️ उमेदवाराचे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. ▪️ शैक्षणिक कालावधी दोन वर्षांहून अधिक नसावा. ▪️ दहावी किंवा बारावी परीक्षेत विद्यार्थी किमान 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. ▪...

Shri Ganesh Chaturthi 2022

Shri Ganesh Chaturthi 2022 Script वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! अवघी सृष्टी करत आहे नमन होत आहे बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा मोरया गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा! Your browser does not support the audio element. Click Share with your Friends ...