🧐 नासाच्या आर्टेमिस-1 ची लॉन्चिंग पुढे ढकलली - पहा केव्हा होणार लॉन्चिंग
Breaking Update
🚀 तुम्हाला माहिती असेल, नासाची आर्टेमिस-1 मोहीम काल प्रक्षेपित होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे - अशी माहिती नासाने ट्वीट करून दिली आहे
🤷♂️ आता कधी होणार लॉन्चिंग ?
⚙️ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने याची लॉन्चिंग थांबण्यात आल्याचे नासाने सांगितले. आता हायड्रोजन टीम आर्टेमिस-1 लाँच डायरेक्टरसोबत पुढील नियोजनावर काम करत आहे.
📌 हे मिशन आता - 2 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे, असे नासाने सांगितले - दरम्यान ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments