Skip to main content

Posts

🚆 IRCTC चा मोठा निर्णय ! - आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस

  🚆 IRCTC चा मोठा निर्णय ! - आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस Railway Update 🗣️ IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ✒️ यामुळे आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर होस्टेस प्रमाणेच ट्रेन होस्टेसची सुविधा मिळणार आहे 🤷‍♂️ काय सांगितले रेल्वे मंत्रालयाने ? ⚡ सध्या ही सुविधा फक्त वंदे भारत एक्सप्रेस,गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे - मात्र यानंतर हि सुविधा सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये देखील दिली जाणार आहे  📝 तसेच ट्रेन होस्टेस ही सुविधा केवळ दिवसा दिली जाईल,मात्र रात्रीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध नसेल - अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे आहे  📍 दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  👌 आता रेल्वे मधेही ट्रेन होस्टेस - ची सुविधा मिळणार हि माहिती प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतराना देखील अवश्य शेअर करा

📣 कर्जे आणखी महागणार ! - रेपो रेट मध्ये होणार वाढ - RBI चा मोठा निर्णय

  📣 कर्जे आणखी महागणार ! - रेपो रेट मध्ये होणार वाढ - RBI चा मोठा निर्णय  Banking Updates ✒️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार , चालू आर्थिक वर्षात रेपो दरात एका टक्क्यांची वाढ होणार आहे - त्यामुळे कर्जे महाग होणार असून , ईएमआय मध्येहि वाढ होणार आहे  🗣️ तसा यापूर्वी रेपो दर ४ टक्के होता - मात्र आता रेपो रेट ४.४० टक्के होईल , असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले - दरम्यान बऱ्याच लोकांना रेपो रेट म्हणजे काय हे माहिती नाही - त्यामुळे ते आपण या मॅसेज मध्ये पाहू  🤷‍♂️ रेपो रेट म्हणजे काय ? 💸 बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते त्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट असे म्हणतात  😇 रेपो रेट मध्ये वाढ होणार - हि माहिती आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

🌾 केंद्राचा मोठा निर्णय - आता गव्हाची निर्यातीवर बंदी

🌾 केंद्राचा मोठा निर्णय - आता गव्हाची निर्यातीवर बंदी  Govt. Update 📈 देशात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे - अन्न धान्याच्या किमतीत वाढ होत आहे - आता गव्हाच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे.  💰 केंद्र सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे -  वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे  💁‍♂️ भारत सरकारने -  शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी केला - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे गव्हाचा जागतिक पुरवठा खंडित झाला पार्श्वभूमीवर निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे - तर सरकारने बंदीसाठी फूड सिक्युरिटी रिस्कच कारण दिल आहे  📣 आता गव्हाची निर्यातीवर बंदी असेल - हि माहिती सर्व सामान्यांसाठी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा   

वाहनांच्या वायुप्रदूषण चाचणीच्या दरात वाढ ! - वाहन धारकांसाठी मोठी बातमी

  वाहनांच्या वायुप्रदूषण चाचणीच्या दरात वाढ ! - वाहन धारकांसाठी मोठी बातमी  Govt. Update ✒️ तसे तुम्हाला माहिती असेल , वाहनांच्या पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मांडण्यात आला होता  🗣️ दरम्यान या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी दिली आहे 💸 त्यानुसार दुचाकी पीयूसी चाचणीच्या दरात १५ रुपये आणि चारचाकी वाहनाच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे 💁‍♂️ कसे आहेत नवे दर ? 🏍️ दुचाकी पीयूसी चाचणीसाठी याआधी 35 रुपये खर्च येत होता , मात्र यासाठी आता 50 रुपये मोजावे लागणार आहेत 💰 तर पेट्रोलवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनासाठी 70 रुपये ऐवजी आता 100 रुपये द्यावे लागतील 🚗 याचबरोबर सीएनजी, एलपीजी वर चालणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी आधी 90 रुपये ऐवजी आता 125 रुपये द्यावे लागतील 📝 तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना आधी 110 रुपये खर्च येत होता, पण आता 150 रुपये लागणार आहेत 📌 वाहनांच्या पीयूसी चाचणीच्या दरात वाढ झाली - ही माहिती वाहनधारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

🎯 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी ! - आता बारावीत कॉलेज बदलण्यासाठी नवीन नियम जारी - पहा कसे आहेत नियम

🎯 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी ! - आता बारावीत कॉलेज बदलण्यासाठी नवीन नियम जारी - पहा कसे आहेत नियम Student Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , याआधी दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा , त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं 📝 त्यामुळे 11वी मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत सुरु असायची - मात्र आता बारावीत कॉलेज बदलण्यासाठी शिक्षण विभागाने नवीन नियम जारी केले आहेत  🤷‍♂️ पहा कसे आहेत नियम ? ▪️ आता बारावीला आपल्या पसंतीचे कॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे ▪️ याशिवाय बारावीला कॉलेज बदलताना कारण सुद्धा लागणार आहे - म्हणजेच ठराविक कारणांसाठीच कॉलेज बदलायची मुभा आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे 🙏 बारावीत कॉलेज बदलण्यासाठी - नवीन नियम जारी झाले , ही माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी , खूप महत्त्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा  

🏦 मे महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? - पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

  🏦 मे महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? - पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी  Bank holidays Update 🧐 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार , मे महिन्यामध्ये  - खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण ९ दिवस सुट्टी राहणार आहे 🤷‍♂️ पहा कश्या असतील सुट्या ? 🔰 १ मे  - महाराष्ट्र दिन व रविवार 🔰 ३ मे - रमजान ईद , अक्षय्य तृतीया 🔰 ८ मे - रविवार  🔰 १४ मे  - दुसरा शनिवार  🔰 १५ मे  - रविवार 🔰 १६ मे  - बुद्ध पौर्णिमा   🔰 २२ मे  - रविवार  🔰 २८ मे  - चौथा शनिवार  🔰 २९ मे  - रविवार  😇 मे महिन्यात बँका - ९ दिवस बंद राहतील - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी

  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी  Govt. Update 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य केले आहे - याआधी e-KYC पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ईकेवायसी करून घ्यावे लागत होते 🖊️ मात्र पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे  💁‍♂️ अशी करा ई-केवायसी 🔰 मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम krushukranti.com या वेबसाईटवर जा - यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत 🔰 त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडा , यामध्ये pmkisan Yojna हे पेज ओपन होईल , यामध्ये आपला आधार क्रमांक टाका. त्यानंतर उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरा - त्यांनतर सर्च करा  🔰 नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून Get OTP वर क्लिक करून मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP नंबर टाकून  Submit For Auth यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला e-KYC is ...

📣 लहान मुलांना कोणत्या लसी मिळतील ! - पालकांसाठी महत्वाची बातमी

📣 लहान मुलांना कोणत्या लसी मिळतील ! - पालकांसाठी महत्वाची बातमी  Breaking Update 🤒 लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने -  लहान मुलांच्या लसीकरणासाठी तीन दिवसात ,तीन लसींना मंजुरी दिली  💉 तर या हप्त्यात एकूण चार लसींना मंजुरी मिळाली आहे - दरम्यान लहान मुलांना वयानुसार कोणत्या लसी मिळतील , ते आपण समजून घेऊ  🤷‍♂️ लहान मुलांना कोणत्या लसी मिळतील ? 🔰 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना -  बायोलॉजिकल-ई कंपीनीची कोर्बेव्हॅक्स लस मिळेल  🔰 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना -  भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन हि लस मिळेल  🔰 12 वर्षांवरील मुलांसाठी -  झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी या लसीला मंजुरी मिळाली  🔰 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी - सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाची 'कोव्होव्हॅक्स' या लसीला मंजुरी मिळाली  🔰 लहान मुलांच्या लसीकरणा बाबतची - हि माहिती पालकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना शेअर करा   

🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - खतांच्या अनुदानात भरघोस वाढ

  🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - खतांच्या अनुदानात भरघोस वाढ Agri. Update 🌎 जागतिक परिस्थितीमुळे जगभरात खतांसाठी लागणाऱ्या अमोनिया, पोटॅश आणि स्फुरद या कच्च्या मालांचा तुटवडा निर्माण झाला - त्यामुळे गेल्या वर्षभरापासून खतांच्या किमतीत वाढ होत आहे  🖊️ त्यामुळे डीएपी, पोटॅश, फॉस्फेटयुक्त खतांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच खतांच्या किमती स्थिर राहाव्यात म्हणून पोषणमूल्य आधारित देण्यात येणाऱ्या खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे  🤷‍♂️ काय म्हणाले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ? 🗣️ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार , डीएपीच्या ५० किलोच्या पोत्यावरील अनुदान १६५० रुपये होते - त्यात वाढ करून २५०१ रुपये करण्यात आले आहे , त्यामुळे डीएपीचे ५० किलोचे पोते आता १३५० रुपयांना मिळेल 💫 तसेच एमओपीच्या प्रती ५० किलो पोत्यावर ७५९ अनुदान होते, त्यात ४५५ रुपयांची वाढ केली आहे - एनपीके खताच्या ५०किलो पोत्याला १४२५ रुपये अनुदान होते, त्यात ८६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे 💵 याव्यतिरिक्त एनपी खताच्या अनुदानात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे ...

सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ Markets Updates 🧐 देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी सोबतच घरगुती गॅसच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे  ✒️ तर दुसरीकडे अन्न, धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि भाजीपाला देखील महाग झाला आहे  💁‍♂️ दरम्यान पुढील महिन्यात - होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन या सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे 💫 तसे सध्या वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यासारख्या व्हाईट गुड्सवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो , मात्र आता त्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे  🙏 एसी फ्रीजच्या दरात वाढ होणार - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा   

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ Loan Rate Updates ✒️ सर्व एसबीआयचा ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - SBI ने आपल्या होम लोन आणि कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे , बँकेकडून लोनच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे  📱 तसेच कोणत्या लोनवर किती व्याज दर वाढवण्यात आले , याची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे  🤷‍♂️ पहा कसे आहे नवे व्याज दर ? ● तसे यायाधी SBI कडून ग्राहकांना 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र आता त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता होम लोन 6.75 टक्के करण्यात आला आहे ● तर यायाधी कार लोन 6.95 टक्क्यांनी उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने ते 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहे  😇 दरम्यान SBI च्या ग्राहकांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

💁‍♂️ E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी ! - जाणून घ्या सविस्तर

  💁‍♂️ E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी ! - जाणून घ्या सविस्तर Business Update 🧐 भारतीय रेल्वे त्यांच्या - इंडियन रेल्वे अँड कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC सोबत कमाई करणाची संधी देत आहे - यामध्ये IRCTC एजेंट बनून आपण चांगली रक्कम मिळवू शकता  😇 यामध्ये IRCTC एजेंटला विना एसी क्लाससाठी 20 रुपये प्रति PNR आणि एसी क्लाससाठी 40 रुपये प्रति PNR कमीशन मिळते  💁‍♂️ कसे होता येईल एजेंट ?  📢 IRCTC एजेंट बनण्यासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे - तसेच एजेंटसाठी अर्ज करताना सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल -   📢 त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो, अ‍ॅड्रेस प्रुफ, डिक्लेरेशन फॉर्म अशा कागदपत्रांची गरज असते - दरम्यान एजेंट बनण्यासाठी बुकिंग एजेन्सीकडे दोन प्लॅन आहेत 📢 पहिल्या प्लॅनमध्ये एका वर्षाच्या एजेन्सीचा 3999 रुपये चार्ज आहे - तर दुसऱ्या प्लॅनमध्ये दोन वर्षांच्या एजेन्सीचा  6999 रुपये चार्ज आहे - तसेच IRCTC एजेंट बनण्यासाठी आधी डिमांड ड्राफ्ट बनवावा लागेल 📢 हा DD 30000 रुपयांचा IRCT...

😱 अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी

😱 अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी Student Updates 🧐 प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ,शिक्षण विभागाने यावर्षी दहावीच्या निकाला आधीच - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे ⏲️ या वेळापत्रकानुसार १ ते १४ मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येईल - १७ मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल. - तर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.  🤷‍♂️ प्रवेश प्रक्रियेची माहिती - 11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे - तर माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी याविषयी ची सविस्तर माहिती दिली 📌 अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती - विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतर विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा   

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार

  😱 सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला; आर्थिक बजेट कोलमडणार  Breaking Updates 📊 देशात  महागाईनं सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलं - मार्च महिन्यात महागाई दर १४.५५ टक्क्यांवर पोहचला -  सरकारनं ही आकडेवारी जारी केली आहे. 💡 या माहितीनुसार फेब्रुवारीत महागाईचा दर १३.११ टक्के इतका होता - तर जानेवारीत १२.९६ टक्के महागाई दर होता -   💁🏻‍♀️ मार्च महिन्यात कशी झाली वाढ 🔰 मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्के इतका झाला -  🔰 इंधन आणि वीज महागाई दर ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्के झाला  - बटाट्याचा दर १४.७८ टक्क्यांवरून २४.६२ टक्के वाढला आहे. 🔰 गेल्या ४ महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत - तर किरकोळ महागाई दर हा १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. 🔰 मार्च महिन्यात महागाई खूप वाढली - सर्वसामान्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर 

🤷‍♂️ रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट काढतांना पत्ता टाकण्याची गरज नाही

  🤷‍♂️ रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट काढतांना पत्ता टाकण्याची गरज नाही  IRTC Updates ⚡तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे - प्रवाशांना यापुढे तिकीट काढताना त्यांना जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता भरावा लागणार नाही. 💁‍♂️ पहा कसा आहे हा निर्णय ▪️ कोरोनाकाळात रेल्वे तिकीट बुक करताना IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅपवर डेस्टिनेशन पत्ता भरणे अनिवार्य करण्यात आले होते.  ▪️ कारण डेस्टिनेशन अ‍ॅड्रेसने साथीच्या आजारादरम्यान कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मदत केली.  ▪️ त्यामुळे ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. मात्र यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता 🙏 मात्र रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशनबाबत - आदेश जारी करून हा नियम बंद केला - रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

💁‍♂️ दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल -तर तक्रार करता येणार - पहा कशी होणार कारवाई

  💁‍♂️   दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल -तर तक्रार करता येणार - पहा कशी होणार कारवाई  Informative Updates 🔥   बाजारात सामान खरेदी करताना कॅरी बॅगसाठी वेगळा चार्ज भरावा लागतो - मात्र सरकारने देशातील ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत  📌   नव्या कायद्यानुसार, दुकानदाराने पिशवीसाठी पैसे आकारल्यास, ग्राहकाला याची तक्रार करून, त्यावर कारवाई करता येणार आहे. 💁‍♂️  पहा याविषयी आणखी सविस्तर माहिती ? 🔰   नव्या कायद्यानुसार, कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे आता दंडनीय असणार आहे म्हणजे कॅरी बॅगच्या नावाने 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आकारले गेल्यास, त्यासाठी दंडाची तरतूद केली आहे 🔰  तशी ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारल्यास दुकानदारावर दंड आकारण्यास याआधी पण सुरुवात केली होती ,दरम्यान आता या नव्या कायद्यात आणखी कठोर तरतूदी करण्यात आल्या आहेत  🔰 आणि महत्वाचे म्हणजे यासाठी ग्राहकांना देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याचा अधिकार असेल असे स्पस्ट करण्यात आले - तसे आपण या आणि या व्यातिक्त देखील...

⏲️ आता एकाच वेळी घेता येतील दोन पदव्या - विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

⏲️ आता एकाच वेळी घेता येतील दोन पदव्या - विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी  Breaking Updates 🎯 विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे - आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी याबाबतची घोषणा केली.  💁🏻‍♀️ पदव्या कश्या घेता येतील ? 🔰 यानिर्णयामुळे विद्यार्थी एका विद्यापीठातून बीए करताना , दुसऱ्या विद्यापीठातून बी. कॉम़ करू शकतील - म्हणजेच दोन वेगवेगळय़ा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे शिक्षण एकाचवेळी घेता येईल 🔰 आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे दोन्ही अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन करता येतील - यामध्ये एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करता येतील 🔰 तसेच दोन विद्यापीठे करार करून अभ्यासक्रम, तसेच परीक्षा यांच्या वेळांबाबत समन्वय साधूनही विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील,  🔰 या दरम्यान प्रवेशाचे नियम, हजेरीचे नियम, वेळापत्रक हे ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांना असतील असेहि  डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले. 👌 आता विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येतील - हि माहिती...

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ?

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ? Breaking Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात , १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली होती ⚡ मात्र आता उत्तरेकडील पाच राज्येही १ एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत - मात्र त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत 📝 तसेच आता सर्व राज्यांत तेलबिया, तेल साठ्यावरील मर्यादा डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे - असे केंद्र सरकारने सांगितले  🤷‍♂️ पहा काय आहे कारण ? 🔰 तसे दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करते - त्यापैकी ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते - मात्र आता रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे  🔰 याव्यतिरिक्त सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते तेथील , मात्र यावर्षी हवामानातील बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे 🔰  त्यामुळे मार्च महिन्यात स्थिरावलेले तेलाचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणा...

📣 RBI ची मोठी घोषणा ! - आता ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे

📣 RBI ची मोठी घोषणा ! - आता ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे Banking Updates 🧐 RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले कि , सध्या देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे ✍️ मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण टाळण्यासाठी ATM कार्ड ऐवजी आता UPI चा वापर केला जाईल  🤷‍♂️ कसे आहे कार्डलेस कॅश सिस्टम ? 💳 आता कोणत्याही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता भासणार नाही - ही सेवा 24×7 संपूर्ण देशभरात उपलब्ध असेल 📱 या सिस्टिमच्या माध्यमाने पैसे काढण्यासाठी मोबाईल पीन जनरेट केला जाईल - तसेच या सुविधेत UPI च्या माध्यमाने ट्रांझॅक्शन पूर्ण होईल 💰 हि सुविधा ग्राहकांना केवळ स्वतः पैसे काढण्यासाठीच वापरता येईल , तसेच यामध्ये ट्रांझॅक्शन लिमिटही असेल  💁‍♂️ अशा पद्धतीने काम करेल ही सिस्टम ✒️ मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसह सेव्हिंग अकाउंट होल्डर्सना ही सुविधा मिळेल 📝 बँकांकडून लावल्या जाणाऱ्या कार्डलेस एटीएमवर गेल्यानंतर, पैसे काढण्यासाठी मोबाईलवर येणारा कोड लिहावा लागेल ⚡ तसेच या सिस्टमच्या मदतीने केवळ 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच व्यवहार ...

🙋‍♂️ आज पेट्रोल सोबत CNG चे दर वाढले- जाणून घ्या नवे दर

 🙋‍♂️ आज पेट्रोल सोबत CNG चे दर वाढले- जाणून घ्या नवे दर Breaking Updates 💰 अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ होत आहे - आज 6 एप्रिल ला पेट्रोल आणि डिझेल च्या दरात 80 पैशांनी वाढ झाली  तर आज मुबंईत , CNG मध्ये 7 रुपयांनी आणि PNG च्या दरात 5 रुपयांनी वाढ झाली आहे  💁🏻‍♀️ आजचे नवे दर ? ▪️ पेट्रोल -  120.51 रुपये लिटर  ▪️ डिझेल  - 104.77 रुपये लिटर  🎯 अजूनही इंधनाच्या दरात वाढ होत आहे -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा