शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी
Govt. Update
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य केले आहे - याआधी e-KYC पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ईकेवायसी करून घ्यावे लागत होते
🖊️ मात्र पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता शेतकऱ्यांना आधार ओटीपीच्या माध्यमातून घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करता येणार आहे
💁♂️ अशी करा ई-केवायसी
🔰 मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम krushukranti.com या वेबसाईटवर जा - यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत
🔰 त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडा , यामध्ये pmkisan Yojna हे पेज ओपन होईल , यामध्ये आपला आधार क्रमांक टाका. त्यानंतर उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरा - त्यांनतर सर्च करा
🔰 नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून Get OTP वर क्लिक करून मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP नंबर टाकून Submit For Auth यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला e-KYC is Success असा SMS येईल
🙏 आता घरबसल्या e-KYC करता येणार - हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments