14 फेब्रुवारीपासून खाद्यसेवा सुरु होणार ! - रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , आयआरसीटीसीद्वारे दिवसभरात लाखो लोकांना खाद्यसेवा पुरवली जाते - मात्र कोरोनामुळे खाद्यसेवा बंद करण्यात आली होती - त्यामुळे प्रवाशांना खूप अडचण होत होती
⏲️ मात्र आता येत्या 14 फेब्रुवारीपासून ट्रेनमध्ये खाद्यसेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे - अशी माहिती IRCTC ने दिली आहे
🤷♂️ पहा काय सांगितले IRCTC ने ?
⚡ तसे पहिले तर आत्तापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये खाद्यसेवा सुरू करण्यात आली आहे - आता ती 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे
👌 रेल्वे मध्ये खाद्यसेवा - पुन्हा सुरु करण्यात येणार
हि माहिती प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments