राज्यात पुन्हा पावसाचे सावट ! - पहा कुठं पडणार पाऊस ?
Weather Updates
🧐 उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे - त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात 19 व 20 फेब्रुवारी रोजी रिमझिम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे
🤷♂️ कुठं पडणार पाऊस ? - 19 आणि 20 फेब्रुवारीला विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार
🌧️ तर याच काळात मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड आणि लातुर या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे
😇 राज्यात पुन्हा पाऊस पडणार - हि माहिती आपल्यासाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments