🥳 रशियाकडून भारताने खरेदी केले कच्चे तेल ! - आता पेट्रोल आणखी स्वस्त होणार
Breaking Updates
💰 तुम्हाला माहिती असेल बऱ्याच देशांनी रशियावर निर्बंध घातले , भारताने मात्र रशिया सोबत आपले संबंध चांगलेच ठेवले - आणि त्याचा भारताला फायदाही झाला
💁♂️ *जाणून घ्या याविषयी सविस्तर ?*
🔰 युद्धाच्या काळात भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते
🔰 दरम्यान आता पीटीआयच्या वृत्तानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने - आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा २० ते २५ डॉलरने स्वस्त खरेदी केले
🔰 तसेच आता हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने देखील - 20 लाख बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले आहे
🔰 *सध्या कंपन्या कच्चे तेल* - स्वस्त दरात खरेदी करत आहे - त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि स्वस्त होणार हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments