💁♂️ जुने वाहन विकत घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - वाहन नोंदणीच्या खर्चात वाढ
Govt. Updates
📝 एप्रिल 2022 पासून 15 वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी तसेच नूतनीकरणासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे - तसेच व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठीही अधिक शुल्क भरावे लागणार आहे
🤷♂️ पहा किती येईल खर्च ?
📍 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले -15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारच्या नोंदणीसाठी वाहनधारकांना सध्या 600 रुपये शुल्क भरावे लागत होते
▪️ मात्र नवीन नियमानुसार एप्रिल 2022 - पासून 5 हजार रुपये भरावे लागतील - तसेच जुन्या बाईक्सच्या नोंदणीसाठी आधी 300 रुपये भरावे लागत होते पण नियमानुसार 1 हजार रुपये भरावे लागतील
💫 याचबरोबर बस किंवा ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी आधी 1,500 रुपये भरावे लागत होते - मात्र आता 12,500 रुपये भरावे लागतील - असे रस्ते वाहतूक मंत्रालयाने सांगितले
🙂 जुने वाहन विकत घेणाऱ्यांसाठी - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतराना देखील अवश्य शेअर करा
Comments