👌 आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करावे लागणार मोबाइल रिचार्ज - प्रत्येकाने वाचा
Important Updates
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल, गेले कित्येक महिने दूरसंचार कंपन्या २८ दिवसांचे रिचार्ज प्लॅान सादर करत आहेत - त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ महिने असतानाही १३ वेळा मोबाईल रिचार्ज करावे लागत
📣 मात्र आता देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने ग्राहकांसाठी ३१ दिवसांच्या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे
🤷♂️ पहा काय म्हटले कंपनीने ?
📱 कंपनीने कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन सादर केला असून , या प्लॅनची किंमत २५९ रुपये ठेवण्यात आली आहे - यात अमर्याद डेटा आणि फोनवर बोलता येणार आहे
💫 जसे कि - ग्राहकांनी पहिले रिचार्ज २९ मार्चला केले तर दुसरे रिचार्ज २८ एप्रिल रोजी करावे लागेल
📝 त्यामुळे कधी आपल्या रिचार्जची वैधता ३१ दिवस, कधी ३० दिवस तर कधी २८ दिवस असेल, मात्र रिचार्जची तारीख कायम राहील - असेही कंपनीने म्हटले आहे
😇 आता २८ दिवसांऐवजी - ३१ दिवसांनी मोबाइल रिचार्ज करावे लागणार , हि माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments