⛽ गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ ! - पहा कसे आहेत नवे दर
LPG Updates
💰 जागतिक स्तरावर रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढलेत - त्यामुळे आज 1 एप्रिल रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी झालेत - आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे
💁♂️ कसे आहेत नवे दर ?
🔰 14.2 किलोग्रॅम - 949.50 रुपये
🔰 19 किलोग्रॅम - 2205 रुपये
😇 गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली - हि माहिती, सर्व सामान्यांसाठी , खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments