Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

मोठी बातमी ! - जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे

मोठी बातमी ! - जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे Govt. Updates 📑 तुम्हाला माहिती असेल , 6 महिन्यांनी ‘जीएसटी’ परिषदेची बैठक होत असते  त्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन -  📊 यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीत पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले  🧐 जाणून घ्या त्याविषयी सविस्तर ? 🔰 आता इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के ‘जीएसटी’ आकारली जाईल , रोप-वे सेवेवर 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के ‘जीएसटी असेल  🔰 तसेच पॅकबंद दही, लस्सी व बटर मिल्कवर 5 टक्के ‘जीएसटी’ - तर फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, मध, अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी असेल  🔰 न भाजलेले कॉफी बीन्स, तसेच प्रक्रिया न केलेल्या ‘ग्रीन-टी’वर 0 ते 5 टक्के जीएसटी असेल - तर गव्हाचा व तांदळाचा कोंडा 0 ते 5 टक्के जीएसटी असेल  🔰  पॅकबंद मासे, पनीर, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत, कंपोस्ट खतावर आता 5 टक्के जीएसटी असेल 🔰 तसेच टेलरिंग व टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5 ते 12 टक्के जीएसटी असेल - दरम्यान हा पार...

🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल

  🎯 MPSC चा मोठा निर्णय ! - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत होणार मोठा बदल Competitive Exam Updates 🧐 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक लेखी करण्याचा निर्णय घेतला आहे  💁‍♂️ पहा सविस्तर 💫 तसेच हा बदल 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे - तसे तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता  ✍️ या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येत आहे - तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू करण्यात येणार आहे - असे आयोगाने सांगितले  🤔 कसे असेल परीक्षेचे स्वरूप ? - सुधारित परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल त्यात एकूण नऊ पेपरचा समावेश असेल. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील 🙏 दरम्यान याविषयी आणखी - काही अपडेट आले तर आम्ही तुमच...

1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा

  1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा  Govt Updates 🌾 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत - नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार  🏛️ वर्षा बंगला सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले -  बुधवारी मंत्री मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  💁‍♂️ या निर्णयानुसार शेतकऱ्यांना - आता ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार - यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे - 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून याची अंलबजावणी केली जाणार आहे  📌 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 

कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ? - पहा कसे आहेत नियम

कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ? - पहा कसे आहेत नियम  Knowledge Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - अनेक जण बँकेकडून कर्ज घेत असतात , मात्र अनेक वेळा दुर्दैवी घटनेत कर्जदाराचा मृत्यू होते , तेव्हा बँकेला कर्जाची परतफेड कोण करणार असे प्रश्न अनेकांना पडतात  ✒️ तर यासाठी बँकेने काही नियम देखील काढलेले आहेत - ते आपण या मॅसेज मध्ये समजून घेऊ  🏠 गृहकर्ज - (Home Loan) ▪️ गृहकर्ज घेतले जाते तेव्हा घराची कागदपत्रे कर्जदाराकडून गहाण ठेवली जातात - म्हणजे कर्ज सुरु असेपर्यंत घर गहाण असते  ▪️ मात्र कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा ती रक्कम व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते ▪️ तसेच सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो. तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून कर्जाची  रक्कम वसूल करते 💁‍♂️ वैयक्तिक कर्ज - (Personal Loan) ▪️ वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते 🚗 व...

💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट

  💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट Informative Update 💰 तुम्हाला माहिती असेल एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो - मात्र आता कार्ड नसतांना सुद्धा पैसे काढता येतात  🏦 NCR कॉर्पोरेशनने हि सुविधा सुरु केली असून - भारतात SBI मध्ये YONO App चा वापर केला जातो आणि दुसरी यूनियन बँक मध्ये UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते 📍 UPI द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ UPI App द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा जेथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते - भारतात 1500 असे एटीएम आहेत जे यासाठी सपोर्ट करतात ▪️ नंतर तुमाच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही UPI App ओपन करून मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावे-  यानंतर जितके पैसे काढायाचे आहेत ते टाका - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील 📍 YONO App द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ YONO App द्वारे पैसे काढण्यासाठी - तुमचे SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करून - आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन क...

MSBTE 2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER

 MSBTE  2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER   SEMESTER SUGGESTIVE QUESTION:- 1) APPLIED MATHEMATICS (22224):                 22224  APPLIED MATHEMATICS 1                 22224  APPLIED MATHEMATICS 2               22224  APPLIED MATHEMATICS 3                 22224  APPLIED MATHEMATICS 4                     2) PROGRAMMING IN 'C' (22226):      PROGRAMMING IN 'C' (22226) 1      PROGRAMMING IN 'C' (22226) 2      PROGRAMMING IN 'C' (22226) 3      PROGRAMMING IN 'C' (22226)  4 3)  BASIC ELECTRONICS (22225):            BASIC ELECTRONICS (22225) 1        ...

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना Govt. Updates ⏲️ आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे , डाक्युमेंट समजले जाते - मात्र ग्रामीण भागात आधार अपडेटची  सुविधा अजून व्यवस्थित पोहचली नाही  😱 ही बाब लक्षात घेऊन UIDAI ने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने पोस्टमनच्या माध्यमातून हि सुविधा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे 🤷‍♂️ जाणून घ्या याविषयी ? ▪️ UIDAI ने सांगितले , ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे, इतर डिटेल्स अपडेट करणे, तसेच मुलांची नोंदणी करणे  ▪️ याकामासाठी देशातील 48000 पोस्टमनना प्रशिक्षण देण्यात येत आहे - तसेच आता या योजनेच्या दुसऱ्या भागात - दीड लाख टपाल अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण दिलं जाणार  ▪️ त्यासाठी त्यांना डेस्कटॉप किंवा लॅपटॉप बेस्ड आधार किट उपलब्ध करुन दिले जाणार - यामुळे आधार अपडेट करणे खूप सोपे होणार  📌 आधार कार्ड विषयीची माहिती - नक्कीच खूप महत्वाचे आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा   

आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा

  आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा Knowledge Updates 🚆  असे अनेकदा तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही , कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. 🧐  आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे , तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे  - सेवाही सुरू होणार - यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही 💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर ? ●  वेबसाईट आणि मोबाईल अॅप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे.  ●  याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील ●  तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता - मात्र नव्या फिचरमुळे तिकीट ...

📣 ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ? - जाणून घ्या सविस्तर

📣 ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ? - जाणून घ्या सविस्तर  Important Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , काल आपण परिवहन विभागाने सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर जुन्या ड्राय़व्हिंग लायसनच्या बॅकलॉगची नोंदणी बंद केली जाणार याविषयी माहिती घेतली होती  ✒️ दरम्यान या मॅसेज मध्ये ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ते जाणून घेऊ  🤷‍♂️ कसे कराल ड्राय़व्हिंग लायसन लिंक ? ● ड्रायव्हिंग लायसन आधारला जोडण्यासाठी सर्वप्रथम sarathi.parivahan.gov या वेबसाईटवर जा - यानंतर आपले राज्य निवडा - नंतर नवीन पेज उघडेल  ● त्यांनतर मेनूबारमध्ये अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा , यानंतर ड्रायव्हिंग लायसन च्या (Renewal / Duplicate / Aedl / Others) या पर्यायवर क्लिक करा ● नंतर पुन्हा राज्याची निवड करून व Continue वर क्लिक करा , आधार कार्डची माहिती भरा - त्यानंतर proceed वर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसनची  माहिती भरा  ● त्यांनतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Submit बटनावर क्लिक करा  📍 ड्राय़व्हिंग लायसन आधारकार्डशी - लिंक कसे करावे हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाच...