मोठी बातमी ! - जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे
Govt. Updates
📑 तुम्हाला माहिती असेल , 6 महिन्यांनी ‘जीएसटी’ परिषदेची बैठक होत असते त्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन -
📊 यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीत पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले
🧐 जाणून घ्या त्याविषयी सविस्तर ?
🔰 आता इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के ‘जीएसटी’ आकारली जाईल , रोप-वे सेवेवर 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के ‘जीएसटी असेल
🔰 तसेच पॅकबंद दही, लस्सी व बटर मिल्कवर 5 टक्के ‘जीएसटी’ - तर फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, मध, अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी असेल
🔰 न भाजलेले कॉफी बीन्स, तसेच प्रक्रिया न केलेल्या ‘ग्रीन-टी’वर 0 ते 5 टक्के जीएसटी असेल - तर गव्हाचा व तांदळाचा कोंडा 0 ते 5 टक्के जीएसटी असेल
🔰 पॅकबंद मासे, पनीर, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत, कंपोस्ट खतावर आता 5 टक्के जीएसटी असेल
🔰 तसेच टेलरिंग व टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5 ते 12 टक्के जीएसटी असेल - दरम्यान हा पार्ट एक आहे , दुसऱ्या मॅसेज मध्ये आपण - आणखी काय बदल झाले ते समजून घेऊ
🎯 जीएसटी परिषदेचे निर्णय महत्वाचे आहेत - आपण हि महत्वाची माहिती - इतरांना देखील शेअर करा
Comments