आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना
Govt. Updates
⏲️ आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे , डाक्युमेंट समजले जाते - मात्र ग्रामीण भागात आधार अपडेटची सुविधा अजून व्यवस्थित पोहचली नाही
😱 ही बाब लक्षात घेऊन UIDAI ने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने पोस्टमनच्या माध्यमातून हि सुविधा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे
🤷♂️ जाणून घ्या याविषयी ?
▪️ UIDAI ने सांगितले , ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे, इतर डिटेल्स अपडेट करणे, तसेच मुलांची नोंदणी करणे
▪️ याकामासाठी देशातील 48000 पोस्टमनना प्रशिक्षण देण्यात येत आहे - तसेच आता या योजनेच्या दुसऱ्या भागात - दीड लाख टपाल अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण दिलं जाणार
▪️ त्यासाठी त्यांना डेस्कटॉप किंवा लॅपटॉप बेस्ड आधार किट उपलब्ध करुन दिले जाणार - यामुळे आधार अपडेट करणे खूप सोपे होणार
📌 आधार कार्ड विषयीची माहिती - नक्कीच खूप महत्वाचे आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा
Comments