1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा
Govt Updates
🌾 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत - नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार
🏛️ वर्षा बंगला सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले - बुधवारी मंत्री मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
💁♂️ या निर्णयानुसार शेतकऱ्यांना - आता ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार - यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे - 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून याची अंलबजावणी केली जाणार आहे
📌 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments