🔖 1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम - प्रत्येकाने वाचा
Govt. Update
🧐 महिन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे काही महत्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये गॅसच्या किंमती तसेच बँकिंग प्रणालीशी संबंधित काही नियमामध्ये बदल होणार आहेत
⏲️ बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट सिस्टम मध्ये बदल - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँक ऑफ बडोदा ने चेक क्लिअरन्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
▪️ त्यानुसार, 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ अनिवार्य करण्यात आले आहे
💰 गॅसच्या किमतीत बदल. - दर महिन्या प्रमाणे 1 ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 20 ते 30 रुपयांनी बदल होऊ शकतो.
🏦 18 दिवस बंद राहतील बँका - ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण येत आहेत. त्यामुळे विविध राज्यांसह बँका एकूण18 दिवस बंद राहणार आहेत
📍 दरम्यान महाराष्ट्रात बँका किती दिवस बंद राहतील , ते आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू - आपण हि माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments