🌄 १६ जुलै 2022 / सकाळचे बातमी अपडेट
Morning Updates
📣 महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरु - राज्यात आतापर्यंत 99 लोकांनचा मृत्यू झाला - पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान खात्याचा रेड अलर्ट कायम आहे.
📣 शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांची कामे झाली नाहीत - संजय शिरसाटांची मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
📣 केरळने स्वतःची इंटरनेट सेवा चालू केली - असे करणारे ते देशातले पहिले राज्य ठरले - याद्वारे 20 लाख कुटुंबांना , तसेच 30 हजार सरकारी कार्यालयांना मोफत इंटरनेट सेवा मिळेल
📣 काल CA चा अंतिम निकाल जाहीर झाला - मे सत्रासाठी CA ची अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली होती.
📣 संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार - यामुळे संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आली - तसेच संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं -
📣 आणि उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास देखील बंदी असेल - असा आदेश जाहीर करण्यात आला
Comments