🎯 केंद्र सरकारचा मोठा निर्णय - खाद्यपदार्थावरील जीएसटी मागे
Breaking Update
✍️ तुम्हाला माहिती असेल , केंद्र सरकारने दही, लस्सी, तांदूळ यासह अनेक खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला होता
🧐 मात्र यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा निर्णय मागे घेतला आहे - त्यामुळे खाद्यपदार्थांवर याआधी जी GST असेल तीच आकारली जाईल - असेही त्यांनी सांगितले
👌 केंद्र सरकारने खाद्यपदार्थावरील- जीएसटी मागे घेतली हि माहिती आपल्यासाठी, नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments