Skip to main content

महाराष्ट्रातील प्रमुख धरणे कोणते ??

 

कोयना धरण

धरणाची माहिती

          बांधण्याचा प्रकार : रबल कॉंक्रीट
उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)                     
लांबी : ८०७.७२ मी
दरवाजे

प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी. सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : , (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर ओलिताखालील गावांची संख्या : ९८ वीज उत्पादन [संपादन] टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट विद्युत जनित्र : X ६५ मेगा वॅट [संपादन] टप्पा २:

जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : X ७५ मेगा वॅट [संपादन] टप्पा ४:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट विद्युत जनित्र : दिवशी.

 

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

 

 

शिवसागर जलाशय

कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.

 

पाणीसाठा

क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ९८

 

वीज उत्पादन

टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : X ६५ मेगा वॅट

टप्पा २

जलप्रपाताची उंची : ४९० मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट
विद्युत जनित्र : X ७५ मेगा वॅट

टप्पा ३:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : X २५० मेगा वॅट

 

 

 




 

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून

 मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील सर्वात

 मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि र्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो

 

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४१.मी. (सर्वोच्च)
लांबी  : ९९९७.६७ मी.

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ 
संख्या व आकार : २७, (१२.५० X .९० मी)

 

पाणीसाठा

क्षेत्रफळ  : ३५० वर्ग कि.मी.
क्षमता  : २९०९ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३५०० हेक्टर
ओलिताखालील गावे  : १०५

 

 

 

कालवा

डावा कालवा

लांबी  : २०८ कि.मी.
क्षमता  : १००.८० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : २६३८५८ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २३७४५२ हेक्टर





उजवा कालवा

लांबी  : १३२ कि.मी.
क्षमता  : ६३.७१ घनमीटर / सेकंद

 

वीज उत्पादन

 

जायकवाडी धरण, पैठण

जलप्रपाताची उंची  : ९४ फूट
जास्तीतजास्त विसर्ग  : ५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : १२ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

 

 

Comments

Popular Posts

COMPUTER GRAPHICS PROGRAMS 22318

COMPUTER TECHNOLOGY  2ND YEAR   ALL COMPUTER GRAPHICS PROGRAM  👉👉   Click here for download  FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉 Click here for subscribe  ALSO JOIN  OUR TELEGRAM CHANNEL 👉👉 Click here for Join telegram channel 

MSBTE 2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER

 MSBTE  2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER   SEMESTER SUGGESTIVE QUESTION:- 1) APPLIED MATHEMATICS (22224):                 22224  APPLIED MATHEMATICS 1                 22224  APPLIED MATHEMATICS 2               22224  APPLIED MATHEMATICS 3                 22224  APPLIED MATHEMATICS 4                     2) PROGRAMMING IN 'C' (22226):      PROGRAMMING IN 'C' (22226) 1      PROGRAMMING IN 'C' (22226) 2      PROGRAMMING IN 'C' (22226) 3      PROGRAMMING IN 'C' (22226)  4 3)  BASIC ELECTRONICS (22225):            BASIC ELECTRONICS (22225) 1        ...

MSBTE ATKT condition कशी बनते?

MSBTE  MSBTE डिप्लोमा आणि फार्मसीचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत आणि  बरेच विद्यार्थी  1 किव्हा 2 विषयात   A.T.K.T. आहेत. एका व्हिडिओमध्ये सर्व शंका दूर केल्या आहेत. MSBTE ATKT condition कशी बनते? एका व्हिडिओमध्ये सर्व शंका दूर केल्या आहेत 👉👉   https://youtu.be/YBDJ1FVorGY

Udemy Free Course Enroll Now (last only for 24 hours for Enroll )

Let's start learning   last only for 24 hours for   Enroll  Udemy Free Course 1 - https://bityl.co/FRRj Udemy Free Course 2 - https://bityl.co/FRPf Udemy Free Course 3 - https://bityl.co/FRSH Udemy Free Course 4 - https://bityl.co/FRPi Udemy Free Course 5 - https://bityl.co/FRPk Udemy Free Course 6 - https://bityl.co/FRSK Udemy Free Course 7 - https://bityl.co/FRPq Udemy Free Course 8 - https://bityl.co/FRSN Udemy Free Course 9 - https://bityl.co/FRSP Udemy Free Course 10 - https://bityl.co/FRPt Udemy Free Course 11 - https://bityl.co/FRPx Udemy Free Course 12 - https://bityl.co/FRSV Udemy Free Course 13 - https://bityl.co/FRQ5 Udemy Free Course 14 - https://bityl.co/FRQC Udemy Free Course 15 - https://bityl.co/FRSf Udemy Free Course 16 - https://bityl.co/FRQH Udemy Free Course 17 - https://bityl.co/FRSo Udemy Free Course 18 - https://bityl.co/FRQM FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉  Click here for subscribe  ALSO JOIN  OU...

वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात होणार बदल ! - 1 एप्रिलपासून लागू होतील नवे दर

🧐 केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - 1 एप्रिलपासून वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होणार आहेत  🤷‍♂️ *पहा कसे आहेत नवे दर ?* ⚡ नवीन नियमानुसार, पंधरा वर्षाहून जुन्या साध्या दुचाकी वाहनांसाठी 400 व स्वयंचलित दुचाकीसाठी 500 रुपये, तर तीनचाकी माल वाहक आणि ऑटोरिक्षासाठी 3 हजार रुपये दार आकारल्या जातील  💰 याव्यतिरिक्त हलक्या वाहनांसाठी 7 हजार रुपये तसेच मध्यम माल वाहक किंवा प्रवासी वाहनांसाठी 1 हजार रुपये आणि अवजड वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी 12 हजार रुपये आकारण्यात येतील 📌 *1 एप्रिलपासून* - वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होतील, हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना अवश्य शेअर करा.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल

👌 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत होती  ✒️ मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आपल्याला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही तसेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही 🤷‍♂️ मग कसे मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ?   ▪️ ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल ▪️ तिथे टेस्ट द्यावी लागेल , टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल - या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल 😇 ड्रायव्हिंग लायसन्स   - बनवण्याच्या नियमात बदल झाले हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Shri Ganesh Chaturthi 2022

Shri Ganesh Chaturthi 2022 Script वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! अवघी सृष्टी करत आहे नमन होत आहे बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा मोरया गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा! Your browser does not support the audio element. Click Share with your Friends ...