😱 पीयूसी प्रमाणपत्र नसल्यास भरवा लागणार दंड - वाहन धारकांसाठी मोठी बातमी
Govt. Update
✒️ परिवहन विभागाने दिलेल्या माहिती नुसार , केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार - जे वाहन बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे
💵 तसेच वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, किंवा या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील
🚫 त्याचबरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार
🤔 पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय ? - वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी पीयूसी सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे
💫 हे प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतेही वाहन किती प्रदूषण करते, याची तपासणी केली जाते. त्यानुसार वाहनांची तपासणी करून पीयूसी सर्टिफिकेट दिले जाते
👉 कुठे मिळेल पीयूसी ? - आपल्याला पीयूसी प्रमाणपत्र जवळच्या प्रदूषण तपासणी केंद्र म्हणजेच पीयूसी सेंटरवर मिळेल तसेच पीयूसी प्रमाणपत्रासाठी आपल्याला ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो
🙏 दरम्यान प्रत्येक वाहन-धारकांसाठी - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments