🧐 ब्रेकिंग अपडेट ! यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार - मुख्यामंत्र्यांची घोषणा
Breaking Update
⏲️ गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे - दहीहंडी, गणेशोत्सव हे महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती.
🚩 कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
💁♂️ राज्य सरकारने - दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे.
📌 गणेशोत्सव आणि दहीहंडी - निर्बंधमुक्त साजरी होणार हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments