📣 मोठी बातमी ! - शिक्षक भरती प्रक्रिया आता एमपीएससी मार्फत होणार
Breaking Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , 2019 ला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 12 हजार शिक्षकांची भरती झाली होती. मात्र या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या,
✒️ त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया आता एमपीएससी मार्फत घ्यावी असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तालायाकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे
💁♂️ पहा सविस्तर
💫 शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शिक्षण विभागाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जर शासनाने प्रस्तावाला मान्यता दिली तर आगामी शिक्षक भरती एमपीएससी मार्फत करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे
📌 दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू
🙂 शिक्षक भरती प्रक्रिया - आता MPSC मार्फत होणार हि माहिती - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments