💁🏻♀️ सोन्याच्या दरात आजही घसरण झाली - पहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं
gold Update
💰 सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळाली होती - त्यानंतर सलग दोन दिवस घसरण झाली आहे.
👤 आज देखील सोन्याच्या दरात 201 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे.
🤷♂️ पहा कसे आहेत नवे दर
▪️ सोन्याचे दर - 50 हजार 700रुपये प्रति तोळा
▪️ चांदीचे दर - 55 हजार 900 रुपये प्रति किलो
📣 सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली - हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments