😨 मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले EWS आरक्षण रद्द - हायकोर्टाचा मोठा निर्णय
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेल ठरल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्लूएस आरक्षण दिल होतं.
✒️ मात्र आता मराठा समाजाला मोठा झटका बसला आहे. कारण मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले EWS आरक्षण हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे
🗣️ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयावर तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे , असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे
👉 तसे याविषयीचे सविस्तर निकालपत्र उपलब्ध झाले नसून ते उपलब्ध झाल्यावर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
📍 दरम्यान हायकोर्टाने - घेतलेला हा निर्णय , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments