३१ जुलै पर्यंत करता येणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी Farmer Update
🌾 ३१ जुलै पर्यंत करता येणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
Farmer Update
✒️ सर्व शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - मुसळधार पावसामुळे नुकसान भरपाई झालेली असल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकर्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे
👳♂️ मात्र याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाचा विमा काढावा लागेल
⏲️ दरम्यान पीक विमा योजनेच्या नोंदणीची मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. त्यानंतर मात्र कोणतीही नोंदणी होणार नाही - अशी माहिती सरकारने दिली आहे
🙏 ३१ जुलै पर्यंत - प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करता येणार हि माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments