🧐 राज्यात नव्या नोकर भरतीचा वेग वाढणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आदेश
Govt. Update
⏲️ राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकर भरतीची प्रक्रिया रखडली आहे , विविध विभागातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे.
👤 त्यामुळे विकासकामे मार्गी लागणे अशक्य असल्याचे सांगत या भरतीची कागदपत्रे त्वरित सादर करा - असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
💁🏻♀️ एव्हडी पदे आहेत रिक्त
🔰 देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या काळात राज्यात केवळ 36 हजार पदांची भरती झाली होती. - त्यानंतर कोरोनाचे संकट व राजकीय घडामोडींमध्ये ही भरती प्रक्रिया रखडली.
🔰 त्यामुळे सध्या महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 75 हजार पदे रिक्त आहेत. यामध्ये ‘अ’ वर्गात 50 हजार, ‘ब’ वर्गात 75 हजार, - तर ‘क’ वर्गात 1 लाख, आणि ‘ड’ वर्गात 50 हजार पदे रिक्त आहेत.
🔰 राज्यातील नोकर भरतिबातबातचे - हे अपडेट , नक्कीच महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments