Skip to main content

मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🔖 मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे - प्रत्येकाने वाचा

Govt. Update

🧐 तुम्हाला माहिती असेल , आपल्या देशात केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्या - त्यानंतर दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली 

✍️ त्यामुळे मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे 

🗣️ दरम्यान मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

🤷‍♂️ पहा कसे आहेत मार्गदर्शक तत्त्वे ?

● केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास, संक्रमितांवर लक्ष ठेवले जाईल.

● दूषित सामग्री, संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी रुग्णाचे निरीक्षण केले पाहिजे.

● राज्यांना नवीन प्रकरणांची झपाट्याने ओळख करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

● सार्वजनिक आरोग्याचे महत्त्वाचे उपाय म्हणून मंकीपॉक्सच्या प्रतिबंधासाठी मानव-ते-मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे आवश्यक आहे.

● इतर देशांतून मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत असल्याने भारताला या उद्रेकासाठी तयार राहण्याची गरज आहे.

● रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या आधारे तातडीने उपचार सुरू करावेत.

● मंकीपॉक्सच्या संसर्गाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवरही लक्षणे आणि चाचण्यांच्या आधारे निरीक्षण करून उपचार केले पाहिजेत.

● मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवा, तसेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

● विशिष्ट देशांतून परतणाऱ्या प्रवाशांवर या आजाराची चाचणी केली नसली तरीही त्यांचे निरीक्षण केले पाहिजे.

● बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मंकीपॉक्स होण्याचा धोका असल्यास त्याचीही माहिती द्यावी.

🙏 केंद्र सरकारने जारी केलेले - हे मार्गदर्शक तत्त्वे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर

Comments

Popular Posts

COMPUTER GRAPHICS PROGRAMS 22318

COMPUTER TECHNOLOGY  2ND YEAR   ALL COMPUTER GRAPHICS PROGRAM  👉👉   Click here for download  FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉 Click here for subscribe  ALSO JOIN  OUR TELEGRAM CHANNEL 👉👉 Click here for Join telegram channel 

MSBTE 2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER

 MSBTE  2ND SEMESTER SUGGESTIVE QUESTION BANK AND MODEL ANSWER PAPER   SEMESTER SUGGESTIVE QUESTION:- 1) APPLIED MATHEMATICS (22224):                 22224  APPLIED MATHEMATICS 1                 22224  APPLIED MATHEMATICS 2               22224  APPLIED MATHEMATICS 3                 22224  APPLIED MATHEMATICS 4                     2) PROGRAMMING IN 'C' (22226):      PROGRAMMING IN 'C' (22226) 1      PROGRAMMING IN 'C' (22226) 2      PROGRAMMING IN 'C' (22226) 3      PROGRAMMING IN 'C' (22226)  4 3)  BASIC ELECTRONICS (22225):            BASIC ELECTRONICS (22225) 1        ...

MSBTE ATKT condition कशी बनते?

MSBTE  MSBTE डिप्लोमा आणि फार्मसीचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत आणि  बरेच विद्यार्थी  1 किव्हा 2 विषयात   A.T.K.T. आहेत. एका व्हिडिओमध्ये सर्व शंका दूर केल्या आहेत. MSBTE ATKT condition कशी बनते? एका व्हिडिओमध्ये सर्व शंका दूर केल्या आहेत 👉👉   https://youtu.be/YBDJ1FVorGY

1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा Banking Update

💳 1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा  Banking Update 🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डमध्ये काही बदल करणार आहे - तसेच हे नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत  ✍️ याशिवाय 6 जानेवारीपासून व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉईंट्स रिडेम करण्याच्या दोन नियमांमध्ये बदल करणार आहे  💁‍♀️  पहा कशे आहेत नवे नियम  ▪️  SBI Cards & Payment Services ने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीपासून सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डधारकांना जारी केलेले क्लिअरट्रिप व्हाउचर एकाच व्यवहारात रिडेम करता येणार इतर कोणत्याही ऑफर, व्हाउचरसोबत जोडता येणार नाही. ▪️ याशिवाय आता काही वस्तूवर 10 ऐवजी 5 पट रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार आहे - अपोलो 24X7, BooK My Show, क्लियरट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट आणि नेटमेड्सवर 10 पट रिवॉर्ड पॉईंट मिळतील - असे SBI ने म्हटले आहे आहे.   🙏  SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

Udemy Free Course Enroll Now (last only for 24 hours for Enroll )

Let's start learning   last only for 24 hours for   Enroll  Udemy Free Course 1 - https://bityl.co/FRRj Udemy Free Course 2 - https://bityl.co/FRPf Udemy Free Course 3 - https://bityl.co/FRSH Udemy Free Course 4 - https://bityl.co/FRPi Udemy Free Course 5 - https://bityl.co/FRPk Udemy Free Course 6 - https://bityl.co/FRSK Udemy Free Course 7 - https://bityl.co/FRPq Udemy Free Course 8 - https://bityl.co/FRSN Udemy Free Course 9 - https://bityl.co/FRSP Udemy Free Course 10 - https://bityl.co/FRPt Udemy Free Course 11 - https://bityl.co/FRPx Udemy Free Course 12 - https://bityl.co/FRSV Udemy Free Course 13 - https://bityl.co/FRQ5 Udemy Free Course 14 - https://bityl.co/FRQC Udemy Free Course 15 - https://bityl.co/FRSf Udemy Free Course 16 - https://bityl.co/FRQH Udemy Free Course 17 - https://bityl.co/FRSo Udemy Free Course 18 - https://bityl.co/FRQM FOR MORE STUDY MATERIAL SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL 👉👉  Click here for subscribe  ALSO JOIN  OU...

वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात होणार बदल ! - 1 एप्रिलपासून लागू होतील नवे दर

🧐 केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - 1 एप्रिलपासून वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होणार आहेत  🤷‍♂️ *पहा कसे आहेत नवे दर ?* ⚡ नवीन नियमानुसार, पंधरा वर्षाहून जुन्या साध्या दुचाकी वाहनांसाठी 400 व स्वयंचलित दुचाकीसाठी 500 रुपये, तर तीनचाकी माल वाहक आणि ऑटोरिक्षासाठी 3 हजार रुपये दार आकारल्या जातील  💰 याव्यतिरिक्त हलक्या वाहनांसाठी 7 हजार रुपये तसेच मध्यम माल वाहक किंवा प्रवासी वाहनांसाठी 1 हजार रुपये आणि अवजड वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी 12 हजार रुपये आकारण्यात येतील 📌 *1 एप्रिलपासून* - वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या दरात बदल होतील, हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना अवश्य शेअर करा.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल

👌 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत होती  ✒️ मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार - ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आपल्याला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही तसेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही 🤷‍♂️ मग कसे मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ?   ▪️ ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल ▪️ तिथे टेस्ट द्यावी लागेल , टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल - या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल 😇 ड्रायव्हिंग लायसन्स   - बनवण्याच्या नियमात बदल झाले हि माहिती वाहन धारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा