📣 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा - दहीहंडी निम्मित सार्वजनिक सुट्टी जाहीर
Govt. Update
📝 दहीहंडीच्या दिवशी यंदा राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे - तसेच मुख्य सचिवांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
🤔 काय म्हणाले मुख्यमंत्री ? - कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव थांबला होता. मात्र यंदा दहीहंडीला परवानगी देण्यात आली असून सार्वजनिक सुटी देखील जाहीर करण्यात आली आहे
📌 दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी असणार - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments