🎯 मतदार ओळखपत्र बनवण्याच्या वयोमर्यादेत बदल - जाणून घ्या कसे आहेत नवे नियम
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी मतदार ओळखपत्र काढण्यासाठी 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पहावी लागत होती
✍️ मात्र आता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार, 17 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात
🤷♂️ काय सांगितले निवडणूक आयोगाने ?
🧑आता 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नव्या मतदारांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येईल
📝 त्यानुसार प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल. यातील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येईल.
📁 तसेच नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र दिले जाईल
🙂 व्होटर आयडी काढणाऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments