‼️ UIDAI चा मोठा निर्णय ! - आता घरबसल्या बनवता येणार आधार कार्ड
Informative Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रांवर जावे लागत होते - मात्र आता आपल्याला घरबसल्या नवीन आधार कार्ड बनवता येणार
✒️ UIDAI ने आधार FaceRD नावाचे नवीन फिचर लॉंच केले आहे - या फिचरच्या माध्यमातून आपल्याला हे आधारकार्ड काढता येणार आहे
🤔 पहा कसे काढता येईल ? -
▪️ सर्वप्रथम Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करा - यानंतर अॅपवर सांगितलेल्या माहितीद्वारे एक -एक स्टेप पुढे जा - चेहरा ऑथेंटिकेशनसाठी आपला चेहरा प्रकाशात असणे गरजेचे आहे
▪️ तसेच चेहारा नीट दिसणे गरजेचे आहे , या अँपमुळे आधार कार्ड धारकाला यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन चेहरा ऑथेंटिकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची आवश्यकता नाही
👉 FaceRD अँपच्या मदतीने- फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे अॅप आधार ऑथेंटिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते.
💫 याव्यतिरिक्त रेशन वितरण, कोविन लसीकरण अॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजना यांसारख्या घटनेत संबंधित व्यक्तीचा या अॅप्सद्वारे चेहरा ऑथेंटिकेशन करून याचा वापर होऊ शकतो
📌 आता घरबसल्या आधार कार्ड - बनवता येणार हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments