🌎 २७ , २८ आणि २९ जुलैला कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस - प्रत्येकाने वाचा
Weather Update
🗣️ हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार , 27 आणि 28 जुलैला यवतमाळ, अकोला, वाशीम, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, लातुर, धाराशिव, सातारा, सांगली कोल्हापुर,पुणे, नगर, बीड या जिल्हात पाऊस पडनार
⏲️ 29 आणि 30 जुलैला - सांगली, सातारा, कोल्हापुर, लातुर, नांदेड आणि कोकण किनारपट्टी या जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे
⛅ 1 आँगस्ट ते 3-आँगस्ट - दरम्यान राज्यात पावसाचा जोर कमी होनार असुन वातावरण कोरडे राहील - असेहि हवामान विभागाने म्हटले आहे
😇 हवामान अपडेट - सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments