🌧️ राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा - प्रत्येकाने वाचा
Weather Update
✍️ राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही दिवस मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार
👉 दरम्यान पूढील दोन दिवस - राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे तसेच या जिल्ह्याना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे
📍 हे हवामान अपडेट आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments