‼️ WHO ने मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी जाहीर केली - जाणून घ्या आपल्या देशातील स्तिती
WHO Updates
⏲️ WHO ने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनें जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे
💁♂️ मंकीपॉक्स हा रोग वेगाने वाढत आहे ?
🔰 मंकीपॉक्स चे 75 देशांमध्ये 16 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली - भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची तीन प्रकरणे आढळून आली आहेत -
🔰 तर मंकीपॉक्स हे जागतिक पातळीवरचं आरोग्य संकट आहे अशी घोषणा काल WHO ने केली आहे
🔰 तुम्हाला माहिती असेल ,जेव्हा एखाद्या रोगाच्या जगात केसेस वाढतात, इलाज दुर्मिळ असतो , तेव्हा अशा प्रकारची घोषणा WHO कडून होते.
🔰 दरम्यान मंकीपॉक्स बाबत - अशा प्रकारची घोषणा झाली , हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments